वडगाव बुद्रुक परिसरातील मोकळ्या मैदानात खड्डयात अडकलेल्या तीन शेळ्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> बनावट गुंठेवारी प्रकरणी पुणे , पिंपरी महापालिकेची फसवणूक उघडकीस ; १९ जणांविरोधात गुन्हे

सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक परिसरात मोकळ्या मैदानात चरायला गेलेल्या तीन शेळ्या खड्ड्यात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सिंहगड केंद्रातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलातील तांडेल पांडुरंग तांबे, संतोष चौरे, संजू चव्हाण, बाबू कोकरे, श्रीनाथ जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात अडकलेल्या तीन शेळ्यांची सुटका करण्यात आली.