पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेलेल्या पुण्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आहे. एरंडवणा परिसरातील या मंडळाचे ‘रिद्धी-सिद्धी महिला गणेश मंडळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. मंडळाकडून गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून, महिलांनी सुरू केलेले हे पहिलेच गणेश मंडळ असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in