Rural Police Force Recruitment पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा शुक्रवारी (९ ऑगस्ट) होणार आहे. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील केंद्रात परीक्षा पार पडणार आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजता  परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस शिपाई चालक भरतीप प्रक्रियेत मैदानी कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी २७ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या ५६७ उमेदवारांची परीक्षा शुक्रवारी (९ ऑगस्ट) होणार आहे. त्यानुसार उमेदवारांनी सकाळी आठ वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे. जेणेकरून सर्व प्रक्रिया पार पडण्यास मदत होणार आहे. वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.