लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: दुचाकीला पुढे जाण्यास वाट न दिल्याने तिघांनी एका रशियन दाम्पत्याला बेदम मारहाण केली. कोरेगाव पार्क भागात ही घटना घडली.

Image of Indian nationals returning home or a related graphic
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात केरळच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भारत आक्रमक, युद्धात लढत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
रशिया-युक्रेन युद्धात ३२ वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तो केरळ येथील रहिवासी होता. (फोटो सौजन्य @YashBarapatre6)
बिनिल टी.बी कोण होता? तो रशियन सैन्यात कसा भरती झाला होता?
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Binil and Jain were among the several Indian youths who had travelled to Russia
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; अनेक महिन्यांपासून मायदेशी पाठवण्याची विनवणी केली, पण…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
Russia
Russia : रशियामध्ये विद्यार्थिनींना मुलं जन्माला घालण्यासाठी दिले जातायत ८० हजार रुपये, नेमकं कारण काय?

या प्रकरणी दुचाकीवरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका रशियन नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे रशियाचे आहेत. ते नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असून एका खासगी कंपनीत सल्लागार आहेत. रशियन दाम्पत्य कोरेगाव पार्क भागातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीस जागा न मिळाल्याने दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना मारहाण केली.

आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. कोरेगाव पार्क पोलिसंनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader