विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याणमध्ये पोलिसांचा खबरी म्हणून तरुणाला बेदम मारहाण

याबाबत एफटीआयआयमधील रखवालदार असरत सोनकवडे (वय ४९, रा. कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एफटीआयच्या आवारात मध्यरात्री शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची झाडे यांत्रिक करवतीचा वापर करुन कापून नेली. आवराातील तीन झाडे तोडण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर सोनकवडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.