उशिरापर्यंत रमलेल्या पावसानंतर अखेर थंडीनं राज्यात पाऊल ठेवलं आहे. सगळीकडं सकाळी धुक्याची चादर अंथरली जात असून, हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सगळ्यांनीच अडगळीत पडलेलं स्वेटर, मफलर, टोपी पुन्हा बाहेर काढले आहे. पण, नवल म्हणजे थंडी वाढताच पुण्यातील सारसबाग येथील गणरायानाही स्वेटर परिधान करण्यात आले आहे. स्वेटरमधील बाप्पाचे रूप बघण्यासाठी पुणेकर नागरिक गर्दी करू लागले आहेत. या गणपतीला तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarsabag ganesh idol wear sweater people gather to see ganesh new look bmh
Show comments