पुणे : महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावत संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून..” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला

हेही वाचा – तुमची नाकाला जीभ लागते का? पुण्यातील ज्येष्ठ व्यक्तीने केली कमाल, पाहा व्हिडिओ..

स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आज माझ्याकडे काही प्रश्न घेऊन आले आहेत. माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली असून, या प्रश्नावर लवकर बैठक झाली पाहिजे. त्यावर सर्वांनी सामोपचाराने प्रश्न मार्गी लागला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील काही प्रतिनिधी आणि मी, तसेच तुमच्याकडील काही लोक अशी एकत्रित बैठक आपण सह्याद्रीवर घेऊया. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हो साहेब तुमची तब्येत कशी आहे. त्यावर शरद पवार म्हणाले ठीक आहे, असा दोन्ही नेत्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवाद झाला.