पुणे : सोयीचा इतिहास, इतिहासाचा विपर्यास करणारी नाटके नकोत. तर वास्तव आणि इतिहास नाट्यमय पद्धतीने मांडला जावा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदच्या विश्वास्त मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या नाटकांबाबात सूचक भाष्य केले. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनावेळी पवार बोलत होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कलाकार, निर्मात्यांना हिंदीचे जग खुले होत आहे. होते. हिंदीत काम करणे तेथे जाण्यात गैर काहीच नाही. पण, रंगभूमी हे माझे ध्येय आहे, असे केवळ सांगण्यापुरते राहत कामा नये. तर सत्याची आस असलेले नाटक प्रेक्षक स्वीकारतील.त्यासाठी सोयीचा इतिहास, इतिहासाचा विपर्यास करणारी नाटके टाळावीत आणि वास्तव तसेच इतिहास नाट्यमय पद्धतीने मांडला जावा, असे पवार यांनी सांगितले.
First published on: 06-01-2024 at 14:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on plays that distort history pune print news apk 13 pbs