तळवडे येथे भीषण स्फोट होऊन आगीत होरपळून झाला होता मृत्यू
पिंपरी- चिंचवडमधील तळवडे येथे आगीत होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला. यावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अग्निकांडास जबाबदार असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तळवडे येथे दुपारी तीन च्या सुमारास विनापरवाना फॅक्टरीमध्ये केकवर लावण्यात येणारे आतिश बाजी करणारे कॅण्डल बनवण्याचा उद्योग राजरोसपणे चालू होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in