ऋषिपंचमीनिमित्त सामाजिक, प्रकाशन, व्यवस्थापन, संगीत, चित्रकला, संशोधन, वैद्यकशास्त्र अशा विविध क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा शारदा ज्ञानपीठम् या संस्थेतर्फे मंगळवारी (१० सप्टेंबर) सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रकाशक दिवंगत ह. अ. भावे यांचा समावेश आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर चंचला कोद्रे, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित राहणार असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, असे संस्थेचे पं. वसंत गाडगीळ यांनी कळविले आहे.
सत्कारार्थीचा परिचय असा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ह. अ. भावे (मरणोत्तर) : सरकारी नोकरी सोडून अभियांत्रिकी वर्ग चालविणाऱ्या भावे यांनी चार दशके लेखन आणि प्रकाशन क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविले. ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांच्या साहित्याचे प्रकाशक ही त्यांची ओळख. त्यांनी दोनशेहून अधिक पुस्तकांचे लेखन केले.
दुर्गानंद गायतोंडे : ब्रिटिश कंपनी, एमएसईबी आणि अरिवद मफतलाल यांच्या नॅशनल ऑरगॅनिक केमिकल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक म्हणून कार्य. इंग्लिश आणि मराठीतून लेखन. कवडसे, पराधीन आहे पुत्र मानवाचा, आभास, तणावमुक्त जगा ही त्यांची पुस्तके प्रकाशित. वयाच्या ९५ व्या वर्षीही कार्यमग्न.
एस. रंगाचारी : श्रीरामाचारी रंगाचारी यांचा तामिळनाडू येथील
बाळासाहेब कुलकर्णी : धुळे जिल्ह्य़ातील कासारे (साक्री)
डॉ. प्र. चिं. शेजवलकर : गेली सहा दशकांहून अधिक काळ
कुसुम शेंडे : पालकांच्या आवडीमुळे दर्जेदार गायकांच्या मैफली
सुधाकर खासगीवाले : ज्येष्ठ कला दिग्दर्शक एम. आर. आचरेकर
प्रभाकर घारपुरे : रेल्वेमधून कार्यालय अधीक्षक म्हणून निवृत्त.
डॉ. प्रभा अत्रे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका. ‘सरगम’
डॉ. ह. वि. सरदेसाई : स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विषयामध्ये