पुणे प्रतिनिधी: पुणे शहरातील स्वारगेट चौकात दुचाकीवरून जाणार्‍या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये आरोपी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा-राज्यात पाच दिवस पावसाचा जोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा रंगमंच परिसरातून दुचाकीवरून दोघे जण जात होते. त्यांच्या बाजूने एक रिक्षा जात होती. त्या रिक्षातील एकाने दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी रक्ताचे डाग आणि तीन गोळ्या आढळून आल्या आहेत. या घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून या हल्ल्यामागील अद्याप कारण समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.