पुणे : राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पुण्यात बाहेरून बदलून आलेल्या १४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश तसेच आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी रात्री दिले. त्यानुसार एकुण २२ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यात बदलून आलेले पोलीस निरीक्षक (त्यांची नियुक्ती)- सुरेंद्र माळाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर), राजकुमार शेरे (पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा), कांचन जाधव ( पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा), सुरेशसिंग गौड (वरिष्ठ निरीक्षक, मार्केटयार्ड), दशरथ पाटील ( वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष), धनंजय पिंगळे (पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा), संदीप देशमाने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर), सीमा ढाकणे (पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद), संतोष पांढरे (वाहतूक शाखा). शंकर साळुंखे (पोलीस निरीक्षक (गुन्हे) डेक्कन), नंदकुमार गायकवाड (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा – दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-२), स्वप्नाली शिंदे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड). मनिषा पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे) चतुः शृंगी), चेतन मोरे (पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क).

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
nitin gaikwad contesting election Deputy Chief Minister Devendra Fadnavis Nagpur South West Assembly constituency
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात चक्क ‘क्रेन ऑपरेटर’; खात्यात केवळ दोन हजार रुपये, दीड लाखांवर कर्ज…
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

हेही वाचा >>> गुंतागुंतीच्या मेंदूशस्त्रक्रियेने आफ्रिकेतील महिलेला नवजीवन

शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या : अशोक इंदलकर (वाहतूक शाखा बदली आदेशाधिन ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-१), सावळाराम साळगांवकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर ते पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष), दिपाली भुजबळ ( पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा), नंदकुमार बिडवई (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट-२), शफिल पठाण (पोलीस निरीक्षक (गुन्हे), डेक्कन ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) हडपसर), सविता ढमढेरे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा), क्रांतीकुमार पाटील (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-२ ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा), सुनिल पंधरकर (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)