पुणे : दांडेकर पूल भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा मुलावर दहा ते बारा जणाच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्राना मारहाण करण्यास आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या टोळक्यातील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मयूर राम पालखे ( वय.२५, रा.दांडेकर पुल) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मादास कदम, चंद्रकांत कदम निलेश कदम, अनिल लोंढे आणि साथीदारांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Kalyan citizens beat youths who molested a girl
कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा

हेही वाचा…धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा खेळ…जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव

मयूर हा पुणे महापालिकेत कामाला आहे. त्याचे वडील राम पालखे सामाजिक कार्यकर्ते असून त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मयूर बुधवारी रात्री घरी निघाला होता. त्यावेळी आरोपीचा नातेवाईक असलेल्या एकाने त्याला धक्का दिला. मयूरने जाब विचारला. त्यानंतर आरोपी धर्मादास कदम आणि नातेवाईक एकत्र आले. त्यांनी मयूर यांना कोयता मारला आणि लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.

Story img Loader