हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामकाजाचा सुरक्षा आढावा सोमवारी (२० जून) घेण्यात आला. या वेळी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या सहयोगाने एका खास ‘अग्निसुरक्षा प्रशिक्षणा’चे आयोजन करण्यात आले होते.हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो मार्गिकेचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर टाटा समूहाने हाती घेतले असून त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष वहन (स्पेशल पर्पज व्हेईकल – एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा