पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या वाहनावर गेल्या तीन दिवसांपासून नाही. या समस्येकडे लक्षवेधण्यासाठी गुरुवारी त्यांनी चक्क ट्रॅक्टरमधून पालिकेत एन्ट्री केली. पालिकेच्या प्रवेश द्वाराजवळ अचानक आलेल्या टॅक्टरमुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. सस्ते यांना पालिकेची मोटार आहे, पण चालक नसल्यानुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने दिलेल्या वाहनावर चालक उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा