पुणे : राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे हे हॉलीबॉल खेळत असताना पडले. पुण्याच्या मावळमध्ये इंद्रा कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट मावळ येथे क्रीडा संकुलनाचे उद्घाटन दत्ता भरणे यांच्या हस्ते झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्याच्या मावळमध्ये क्रीडा मंत्री यांचा दौरा होता. त्यांच्या हस्ते क्रीडा संकुलनाचे उद्घाटन देखील झालं. दरम्यान, क्रीडामंत्री हे हॉलीबॉल खेळत होते. सर्विस दरम्यान बॉल हाताने मारत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. खाली पडल्याचे बघतात सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही लागलं नाही ना हे पाहिलं.

आणखी वाचा-पुरोगामी पुण्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ, १२०० पीडित महिलांना पोलिसांकडून ‘आधार’

क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी खेळाचे महत्व देखील पटवून दिले. आरोग्य निरोगी ठेवायचं असल्यास फिट राहण्याचा सल्ला यावेळी नागरिकांसह तरुणांना दिला आहे. यावेळी त्यांनी लहानपण किती महत्वाचं असतं हे देखील सांगितलं. कारण लहानपणी आपण अनेक खेळ खेळत असतो.