गणेशोत्सव महिनाभरावर असल्यामुळे राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आलाय. या कामात कारागिरच नव्हे तर पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थीही मग्न आहेत. गुरुकुलम या आश्रम शाळेतील विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे सुरेख मूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून याठिकाणी बाप्पांची सुरेख मूर्ती विदयार्थ्यांकडून साकारण्यात येते. विशेष म्हणजे एक विद्यार्थी किमान शंभर ते दीडशे मूर्ती तयार करतो. त्यामुळं बाप्पांची मूर्ती तयार करण्याच्या त्यांची कुशलता ही कौतुकास्पद अशीच आहे. मूर्तींसह सुरेख पणत्या देखील याठिकाणी तयार करण्यात येतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा