पुणे हे जसं विद्येचं माहेरघर आहे तसंच मल्लविद्येचंही प्रमुख केंद्र आहे. आता लोखंडे तालीम, कुंजीर तालीम, जगोबादादा तालीम एवढ्या तालमींना भेटी देऊनसुद्धा पुण्यातील अर्ध्या तालमीसुद्धा अजून झालेल्या नाहीत. पुण्यातील शुक्रवार पेठेतील सुभेदार तालमीचाही असाच रंजक इतिहास आहे. चला तर ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…