लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे ( वय ५६ ) यांनी केली पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बराटे यांच्या निकटर्तीयांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.