एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक ढमाले असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्वेता रानवडे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी दुपारी रानवडे आणि तिची बहीण औंध भागातून निघाली होती.

हेही वाचा >>>पुणे: कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी करणारे गजाआड; चोरटा हॉटेल व्यवसायिक, तर त्याची साथीदार उच्चशिक्षित

Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

त्यावेळी दबा धरून बसलेल्या प्रतीकने तिच्यावर चाकूने वार केले होते. या घटनेनंतर घबराट उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्रतीकच्या मागावर पोलिसांची पथके होती. गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले.

Story img Loader