Supriya Sule Whatsapp Hacked, Hacker Demands 400 usd : व्हॉट्सअॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत होत्या. दरम्यान, हॅकरने त्यांचं अकाऊंट परत देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे ४०० डॉलर्सची (तब्बल ३३,५०० रुपये) मागणी केली. त्यांचं व्हॉट्सअॅप अकाउंट दुसऱ्या डिव्हाईसवरून चालवलं जात होतं. दरम्यान, सायबर पोलिसांनी सुप्रिया सुळे यांचं अकाउंट रिकव्हर करून दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा