पुण्यातला अत्यंत मोक्याचा गजबजलेला आणि सतत रहदारी असणारा परिसर म्हणजे स्वारगेट. आजपासून अगदी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी मोकळा हिरवागार आणि अगदी रम्य असा हा परिसर होता.
या परिसराचं इतिहासात कसं स्वरूप होतं? हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत.