जातिभेदाच्या भिंती पाडून टाकण्यासाठी ज्यांना स्त्रिया आणि अस्पृश्यांना सुशिक्षित करणं खूप गरजेचं आहे असं वाटू लागलं. ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, बालविवाहास विरोध केला, विधवा पुर्नविवाहाचा आव्हानात्मक निर्णय घेतला, विधवा केशवपन करण्यास विरोध केला, दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली अश्या थोर समाजसुधारक,विचारवंत, लेखक, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावत्रीबाई फुले यांचे वास्तव्य असलेला महात्मा फुले वाड्याला आज आपण भेट देणार आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पुण्याचा असाच अज्ञात इतिहास जाणून घेण्यासाठी आणि ‘गोष्ट पुण्याची’चे इतर भाग पाहाण्यासाठी इथे क्लिक करा!
First published on: 11-04-2022 at 17:01 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take a look at mahatma phule wada pune hrc