माणसं आणि वाहनांनी गजबजलेल्या पुण्यात देवीचं एक मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलंय. एका छोट्या टेकडीवर या देवीचा वास आहे आणि ती टेकडी म्हणजे तळजाई! या तळजाई टेकडी वर आहे आई तळजाईचे देवस्थान.
Video : गोष्ट पुण्याची – तळ्यातून तांदळाच्या स्वरूपात प्रकटलेली तळजाई देवी
ही देवी या टेकडीवर कशी वसली? काय आहे या तळजाई देवीची गोष्ट जाणून घेऊया 'गोष्ट पुण्याची'च्या या भागात.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
![taljai devi temple](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/06/taljai-devi-temple.jpeg?w=1024)
First published on: 19-06-2022 at 10:54 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taljai devi tekadi in pune history goshta punyachi latest episode pmw