सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली.या घटनेत गजानन राठोड (वय २९, रा. धायरी) जखमी झाला असून त्याने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड धायरीतील चव्हाण आळीतून जात हाेता. त्या वेळी टाेळक्याने त्याला अडवले. टाेळक्यातील एका आरोपीशी राठोडची भांडणे झाली होती. वादातून टोळक्याने राठोडवर हल्ला चढविला. त्याच्यावर कोयत्याने वार केले. परिसरातील दुचाकींची तोडफोड करुन टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
Story img Loader