पुणे : ‘विविधतेतील एकात्मकते’चे दर्शन घडवून मंजुश्री ओक यांनी भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग साडेतेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण केलेल्या विक्रमाची ‘ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. या विक्रमासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे १० ऑक्टोबर, २०१९ रोजी झालेल्या ‘अमृतवाणी-अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमात ही गीते सादर केली होती. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांच्याकडून हा विक्रम पूर्ण झाल्याचे त्यांना नुकतेच कळविण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा