पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रेमीयुगुलाला ब्लॅकमेल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस उपायुक्त स्मार्तना  पाटील यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.संदीप वसंत शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये एक जोडपे मुक्कामाला आले होते. त्यांनी कागदपत्रे हॉटेलमध्ये जमा केली होती.

शिंदे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील गुप्तवार्ता विभागात नियुक्तीस आहे. त्याने हॉटेलमधून जोडप्याची माहिती असलेली कागदपत्रे मागवून घेतली. त्यानंतर त्याने हाॅटेलमध्ये मैत्रीणीसोबत आलेल्या तरुणाच्याा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. शिंदे याचा त्रास वाढल्याने तरुणाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर शिंदे याची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत शिंदे दोषी आढळला.शिंदे याचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्यचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिले.

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
१३४ कामगारांना मुक्त न करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना शिस्तभंग कारवाईच्या नोटिसा, फेरीवाला, अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगार बदली प्रकरण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Jayashree Thorat, case registered against Jayashree Thorat,
अहमदनगर : आंदोलन करणाऱ्या जयश्री थोरात आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
Vasant Deshmukh Jayashree Thorat
Vasant Deshmukh : थोरात कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात; जयश्री थोरात म्हणाल्या, “त्यांना प्रोत्साहन देणारे…”
murder on suspicion of mobile phone theft, suspicion of mobile phone theft,
भिवंडीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाची हत्या, शांतीनगर पोलिसांनी केली सातजणांना अटक
H( प्रातिनिधिक छायाचित्र )uman bomb threat on plane Threat in the name of a woman in Andheri Mumbai news
विमानात मानवी बॉम्बची धमकी; अंधेरीतील महिलेच्या नावाने धमकी
vasai police officer transfer
वसई: दिवाळीच्या तोंडावर पोलीस अधिकारी अस्वस्थ; आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल