ज्योती मेटे यांना विधानपरिषद आमदार करावे आणि सत्तेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. येत्या २४ ऑगस्ट रोजी मुंबईत डॉ. भारती लव्हेकर यांनी आदरांजली सभेचे आयोजन केले आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाची फसवणूक ; सात जणांविरूद्ध गुन्हा

विनायक मेटे यांच्या अपघाताची निष्पक्ष आणि लवकर चौकशी व्हावी, मेटे यांच्या पत्नी ज्योती यांना विधानपरिषद आमदार करावे अशा मागण्या संघटनेचे शिष्टमंडळ घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.दरम्यान, मेटे यांचा अपघात घातपात असण्याबाबत अद्याप तरी पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे संघटनेचे तसे सध्या म्हणणे नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.