श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजाराचे कामकाज अनंत चतुर्दशीच्या दि‌वशी (९ सप्टेंबर) नियमित सुरु राहणार आहे. मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, फुल बाजाराचे कामकाज शुक्रवारी (९ सप्टेंबर) सुरू राहणार आहे. शेतकरी, व्यापारी, अडत्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी (१० सप्टेंबर) बाजार आवारास साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारासह खडकी, मोशी, मांजरी उपबाजारातील कामकाज शनिवारी बंद राहणार आहे.

शनिवारी (१० सप्टेंबर) बाजार आवारास साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारासह खडकी, मोशी, मांजरी उपबाजारातील कामकाज शनिवारी बंद राहणार आहे.