बाणेर रस्त्यावरील नॅशनल हाऊसिंग सोसायटीतील बंगल्यातून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत संदीप विनायक बडमंजी (वय ४३, रा. आकाशवाणीसमोर, हडपसर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाणेर रस्त्यावरील नॅशनल हाऊसिंग सोसायटीत चांदोरकर यांचा बंगला आहे. बडमंजी चांदोरकर यांच्याकडे कामाला आहेत.

हेही वाचा : पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपची शुक्रवारी जाहीर सभा

Dombivli citizen theft caught loksatta
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Erandwane, pistol , revenge, youth arrested,
पुणे : बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड, एरंडवणेतील डीपी रस्त्यावर गुन्हे शाखेची कारवाई
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे
pune gold jewellery stolen loksatta news
पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी

चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजुचा दरवाजा उचकटला. चोरटे बंगल्यात शिरले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविला. बंगल्यात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चाळके तपास करत आहेत.

Story img Loader