पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेल्या मोबाइलची खरेदी करणाऱ्या दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ४३ हजारांचे ४३ मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३२, रा. दहिटणे, ता. दौंड) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शिरोळेकडून चोरलेले मोबाइल संच खरेदी करणारा दुकानदार मोहमद शाहिद इलियास अन्सारी (वय ३४, रा. अश्रफनगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा