कोंढवा भागात दुचाकीस्वार तरुणाला धमकावून त्याच्याकडील ३५ हजारांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले.गोविंद सुरेश कुंभार (वय २३), हर्षद अप्पा ढेरे (वय १९, दोघे रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत चतुरसिंग सोलंकी (वय २८, रा. गंगाधाम रस्ता) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार सोलंकी कोंढव्यातील काकडे वस्ती भागातून जात होते. त्या वेळी स्वामी विवेकानंद रस्त्यावर कुंभार आणि ढेरे यांनी दुचाकीस्वार सोलंकी यांना अडवले. दुचाकी नीट चालवित येत नाही का?, अशी विचारणा करुन चोरट्यांनी सोलंकी यांच्या खिशातील ३५ हजारांची रोकड लुटली.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार

हेही वाचा : पुणे : पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; आळंदी रस्त्यावर अपघात

साेलंकी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपी कुंभार आणि ढेरे यांना पकडले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.