Water Tank Collapse in Pune Pimpri-Chinchwad पिंपरी- चिंचवड शहरातील भोसरीमध्ये पाण्याची टाकी कामगारांच्या अंगावर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल, पिंपरी- चिंचवड पोलीस दाखल झाले आहेत.

भोसरीतील सद्गुरु नगर मध्ये लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या मजुरांसाठी बारा फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. आज सकाळी आठच्या सुमारास काही कामगार पाण्याच्या टाकीखाली अंघोळ करत होते. तेव्हा, निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेली पाण्याची टाकी कोसळली. जागीच तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
salman khan life threat lawrence bishnoi gang
“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!
Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!
police cbi is ani
IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल