पुणे : हेरेटेज हँन्डव्हिविंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्टकडून शुक्रवारी (१२ जानेवारी) वस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पाच ते दहा यावेळेत फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळी पाच ते दहा यावेळेत डेक्कन जिमखाना परिसरातील गरवारे पूल ते गोखले स्मारक चौक दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

हेही वाचा…अवयवदानात पुणे विभागाची आघाडी! जाणून घ्या किती जणांना मिळाले अवयव…

कर्वे रस्त्यावरुन फर्ग्युसन रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी एसएनडीटी महाविद्यालय, आठवले चौक, विधी महाविद्यालय रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा. टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे येणाऱ्या वाहनांनी कर्वे रस्ता, प्रभात रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गोखले स्मारक चौक ते नटराज चौक दरम्यानचा रस्ता कार्यक्रमानिमित्त तात्पुरता दुहेरी करण्यात येणार आहे.