शहरात झालेल्या  पावसामुळे १४  ठिकाणी झाडे कोसळली. मध्यरात्री पुणे स्टेशन, अलंकार टॉकीज येथे मोठे झाड कोसळले. पहाटे बिबवेवाडी, झाला कॉम्प्लेक्स येथे झाड पडून एमएनजीएलची गॅस वाहिनी तुटली असून कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी  झाडाच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला असून गेल्या दोन दिवसात अग्निशमन दलाकडे पावसामुळे १४ झाडपडी तर ७ ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा