गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ७.२५ टक्क्यांनी वाढ
पुणे : राज्य मंडळाने जाहीर के लेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागाचा निकाल ९९.७५ टक्के लागला. पुणे विभागात येणाऱ्या पुणे जिल्ह्य़ाचा निकाल ९९.७२ टक्के , अहमदनगर जिल्ह्य़ाचा निकाल ९९.७८ टक्के आणि सोलापूर जिल्ह्य़ाचा निकाल ९९.८० टक्के लागला. पुणे विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७.२५ टक्क्यांनी वाढला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा