शहरात गांजा, अफू विक्रीसाठी आलेल्या महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. दोघांकडून अफू, गांजा असे तीन लाख २२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. हडपसर आणि भारती विद्यापीठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. वीरमाराम बिश्नोई (वय ३०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक भारती विद्यापीठभ भागात गस्त घालत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in