कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात ट्रकवर आदळून दुचाकीस्वार तरुणांसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मनोज रमेश पाटील (वय २३ रा. बाणेर) आणि नितीन बालाजी मगर (वय १९, रा. बिबवेवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. दुचाकीस्वार पाटील आणि त्याचा मित्र कर्वे रस्त्याने सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास निघाले होते.

हेही वाचा >>>पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
fire in building on Prabhat road Seven people including an elderly woman were rescued
पुणे : प्रभात रस्त्यावर इमारतीत आग; ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुटका
Three youths drowned in lake pit during Devi Visarjan at Savari Tola Complex in gondiya
देवी विसर्जनादरम्यान तलावातील खड्ड्यात पडून तिघांचा मृत्यू
Hit and run in Koregaon Park area bike rider dies in collision with speeding car
कोरेगाव पार्क भागात ‘हिट अँड रन’, भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
dumper hit a two-wheeler couple on the city road female passenger died
पुणे : नगर रस्त्यावर डंपरची दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू
pune koyta attack
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मार्केटयार्ड परिसरात चौघांकडून कोयत्याने वार; उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू
Three people died due to lightning in Kalyan Murbad
कल्याण, मुरबाड येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू

वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची धडक दिली. अपघातात पाटील याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या मगरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात सिमेंट मिक्सर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोेरे तपास करत आहेत.