पुणे : महर्षीनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंदार गायकवाड (वय ३५, रा. महर्षीनगर, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

हेही वाचा – पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या खेळीने काँग्रेस-राष्ट्रवादीची  पुण्यात कोंडी

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Army officers assaulted and woman gangraped madhya pradesh
Army officers assault Case: ‘बलात्कारी आरोपीला गोळी घाला, नाहीतर मला मारा’, अत्याचारानंतर लष्करी जवानाची मैत्रीण धक्क्यात
attack on youth, Gultekdi, Pune, loksatta news,
पुणे : गुलटेकडीत किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक
fresh attack in manipur
Manipur Violence : वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना; दोन सशस्र गटातील गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
13 arrested from mangaon in vanraj andekar murder case
वनराज आंदेकर खून प्रकरणात  माणगावमधून १३ जण ताब्यात

या प्रकरणी दादा मोरे, सार्थक शिंदे (दाेघे रा. महर्षीनगर, गुलटेकडी), अनिकेत खाडे (रा. गुलटेकडी), सिद्धार्थ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार आणि त्याचे मित्र रोहन काकडे, आशिष बडदे महर्षीनगर परिसरात थांबले होते. आरोपी सार्थक याचा मंदारशी वाद झाला होता. आरोपींनी मंदार याच्या हातावर कोयत्याने वार केला. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या रोहन याच्यावर कोयत्याने वार करून आरोपी सार्थक आणि साथीदार पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके अधिक तपास करत आहेत.