पुणे: पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश विठ्ठल हवालदार (वय २६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघे रा. महादेवनगर, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश आणि आदित्य पुणे-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे निघाले होते. कदमवाक वस्ती परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी आदित्य गंभीर जखमी झाले.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमधील जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी आता गॅसऐवजी क्लोरिन पावडर

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि आदित्य यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या शोध घेण्यात येत आहे.

Story img Loader