पिंपरी : आम्ही राजकीय मंडळी देखील कलाकार असल्याचे प्रशांत दामले म्हणाले. त्यामुळे आता आमचा नाट्य परिषदेत हस्तक्षेप वाढला असे कोण म्हणणार नाही. पूर्वीपेक्षा आता आम्ही नाट्य क्षेत्रात अधिक सक्रिय राहू, असे उद्योगमंत्री, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कलाकारांचा घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. निवृत्तीच्या वयात घर, निवृत्ती वेतनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे संमेलनासाठी शासनाने दिलेल्या निधीतून निवृत्ती वेतन, वैद्यकीय उपचारासाठी काही रक्कम दिला जाणार आहे. नाट्य परिषदेला २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.