पुणे : कौटुंबिक वादातून काकाने पुतण्यावर गोळीबार केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. सुदैवाने या घटनेत पुतण्याला दुखापत झाली नाही. याप्रकरणी काकास पोलिसांनी अटक केली. प्रदीप तुकाराम जाधव (वय ४४, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे. याबाबत पुतण्या विकास जाधव (वय २४) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 प्रदीप आणि विकास यांच्यात वाद झाला होता. वादातून प्रदीप याने विकास याच्या दिशेने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने विकास याला दुखापत झाली नाही. प्रदीप याच्याकडे शस्त्र परवाना आहे. पुतण्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रदीप याला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Story img Loader