पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डेक्कन कॉलेज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीने तुम्ही इतक्या कणखर कशा झालात, असा प्रश्न विचारला. स्मितहास्य करून सीतारामन यांनी बेटा, हा प्रश्न कसा सुचला? खूप अवघड प्रश्न विचारलास. प्रत्येक स्त्री ही कणखरच असते. तिच्यातील क्षमता योग्य वेळी ती दाखवतेच, असे उत्तर दिले. सीतारामन यांच्या या उत्तरानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे ‘विकसित भारताची संकल्पना साकार करण्यात उच्च शिक्षणाची भूमिका’ या विषयावर निर्मला सीतारामन यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. उपकुलगुरू प्रा. प्रमोद पांडे यांनी प्रास्ताविक केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा