मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश यांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वसंत मोरे यांनी सूचक पोस्ट केली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. कानून के हाथ बहुत लंबे होते है ! धन्यवाद… भारती विद्यापीठ पोलीस, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुण्यात दहा वर्षांच्या नातीने सोनसाखळी चोराला पळवून लावले

मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून अज्ञातांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार पुढे आला आहे. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वीही रुपेश मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.