पुणे : समर्थ अभिनयाने रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवून रसिकांवर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… ‘थोडं प्रेम, थोडा…’; या दिवशी प्रदर्शित होणार रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’चा टीझर

हेही वाचा… चाकणमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा खून; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी पाच दिवसांपासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor vikram gokhales condition is stable pune print news asj