आपल्याला माहिती आहे की देवांचा अधिपती गणपती बाप्पाला मांदार आणि शमीची झाडं अत्यंत प्रिय असतात, पण या मागची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या भागात आपण पुण्यातील मांदार गणपतीची गोष्ट जाणून घेणार आहोत, या गणपतीला त्रिगुणेश्र्वर गणपती म्हणूनही ओळखतात, पाहूया ही गोष्ट.
हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा..