पुण्यातील फडके हौद चौकातून सोमवार पेठेत जाताना पूर्वी ज्या ठिकाणी नागझरी होती त्याच्या अलीकडे, मारुतीचे एक साधारण साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे. या मंदिराची स्थापना कोणी केली? ते कोणी बांधलं? या गोष्टींचा उलगडा इतिहासातून होत नाही पण पेशवेकालीन काही नोंदणींमध्ये याचा उल्लेख आढळून येतो. ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण या गोवकोस मारुतीची गोष्ट जाणून घेऊ.
VIDEO: गोष्ट पुण्याची : गावकोस मारुतीचा इतिहास काय? पाहा…
गोवकोस मारूती मंदिराची स्थापना कोणी केली? ते कोणी बांधलं? ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण या गोवकोस मारुतीची गोष्ट जाणून घेऊ.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 07-08-2022 at 08:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of goshta punyachi history of gavkos maruti pbs