पुण्याला शिवकालीन, पेशवेकालीन इतिहास आहे हे आपल्याला माहिती आहे. आजच्या भागात आपण आपण एका अशा जागेला भेट देणार आहोत जी जागा पेशवेकाळात तोफखाना, ब्रिटिशकाळात न्यायालय आणि नंतरच्या काळात कचेरी होती. ही फक्त जागा नाहीये तर याला जोडला गेला आहे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांचा इतिहास. जाणून घेऊयात पुण्यातील ‘मामलेदार कचेरी’बद्दल.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

Story img Loader