पिंपरी : दुरंगी लढत होत असलेल्या चुरशीच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाला प्रतिसाद मिळत आहे. समाविष्ट च-होली भागात रांगा लावून मतदार मतदान करत आहेत. भोसरीत पहिल्या चार तासात १६.८३ टक्के मतदान झाले आहे.भोसरीत भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र स्वरूपाचा हा मतदारसंघ आहे. २००९ मध्ये निर्मिती झालेल्या या मतदारसंघातून पहिल्यांदा विलास लांडे अपक्ष निवडून आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा