महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराच्या विविध भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवार आणि गुरुवारी (१५ आणि १६ फेब्रुवारी) बंद राहणार आहे, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असलेल्या भागात दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नऱ्हे, धायरी, धायरी खंडोबा मंदिर परिसर या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी (१५ फेब्रुवारी) बंद राहणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in